NHM अंतर्गत नाशिक येथे विविध 250 जागांची भरती 2025
NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. खाली दिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2025 आहे.
एकूण रिक्त जागा: 250
रिक्त पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता:
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता:
(i) MBBS
(ii) MD (Microbiology)
सर्जन – 01
शैक्षणिक पात्रता:
(i) MBBS
(ii) MS (General Surgery)/DNB
बालरोगतज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता:
MD PED./DNB/DCH
SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 01
शैक्षणिक पात्रता:
(i) MBBS
(ii) DCH
मानसोपचारतज्ज्ञ (पार्ट-पॉलिक्लिनिक) – 14
शैक्षणिक पात्रता:
MD PSYCHIATRY/DPM/DNB
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 07
शैक्षणिक पात्रता:
MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 16
शैक्षणिक पात्रता:
MBBS
ANM – 53
शैक्षणिक पात्रता:
ANM
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 07
शैक्षणिक पात्रता:
(i) BSc
(ii) DMLT
(iii) 01 वर्ष अनुभव
फार्मासिस्ट – 04
शैक्षणिक पात्रता:
(i) BPharm / DPharm
(ii) 01 वर्ष अनुभव
एक्स-रे तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) एक्स-रे टेक्निशियन डिप्लोमा
(iii) 01 वर्ष अनुभव
15वी वित्त – परिचारिका महिला – 67
शैक्षणिक पात्रता:
GNM / BSc (Nursing)
15वी वित्त – परिचारिका पुरुष – 06
शैक्षणिक पात्रता:
GNM / BSc (Nursing)
MPW (पुरुष) – 71
शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
(ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 24 मार्च 2025 रोजी 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]
मोठी बातमी : आकारी पड’ जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार!
परीक्षा फी:
खुला प्रवर्ग: ₹750/-
मागासवर्गीय: ₹500/-
पगार:
₹75,000/- ते ₹18,000/-
PhonePe द्वारे ₹50,000 ते ₹2,00,000 पर्यंत कर्ज कसे मिळवावे ते पहा
नोकरी ठिकाण:
नाशिक
अर्ज करण्याची पद्धत:
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा/स्वीकारण्याचा पत्ता:
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक
अर्ज पोहचण्याची/स्वीकारण्याची शेवटची तारीख:
24 मार्च 2025
PDF जाहिरात येथे पहा
अधिकृत संकेतस्थळ
CategoriesUncategory
आरबीआयची मोठी घोषणा: लवकरच येणार नव्या ₹100 आणि ₹200 च्या नोटा
NHM अंतर्गत नाशिक येथे विविध 250 जागांची भरती 2025
आरबीआयची मोठी घोषणा: लवकरच येणार नव्या ₹100 आणि ₹200 च्या नोटा
मोठी बातमी : आकारी पड’ जमिनी आता शेतकऱ्यांना परत मिळणार!
PhonePe द्वारे ₹50,000 ते ₹2,00,000 पर्यंत कर्ज कसे मिळवावे ते पहा
नोकरीसाठी सुवर्णसंधी : मुंबई महानगरपालिका मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर, स्वागतकक्ष कर्मचारी, व इतर जागांची भरती 2025
आनंदाची बातमी : या विध्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती..
खुश खबर: फक्त 1814 रुपयांत संपूर्ण महाराष्ट्र फिरा – एसटी महामंडळाची धमाकेदार ऑफर!
महाराष्ट्र ग्रामीण बँक,10 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….!
10वी पाससाठी सुवर्णसंधी : ST महामंडळात 446 पदांची भरती! अर्ज सुरू
किचन ट्रॉलीमध्ये झुरळांचा सुळसुळाट? ४ नैसर्गिक टिप्स, पहा महागडे स्प्रे न वापरता करा झुरळं दूर!
राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर: फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युईटी

Hello,
I Am Founder OF TechTadaka.com