BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू!! वेतन – 41,800/-रुपये…!
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एकूण 690 रिक्त पदांची मेगा भरती सुरू होणार आहे व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 690 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशन च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण हे मुंबई, महाराष्ट्र असे राहणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज पाठवायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 डिसेंबर 2024 असे दिले गेले आहे. BMC Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी अर्ज शुल्क बद्दल अजून संपूर्ण माहिती दिलेली नाही आहे. उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती प्रस्तुत केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आमच्या वेबसाईट वरती अपडेट राहायचे आहे. उमेदवारांनी मूळ जाहिरात सुद्धा बघून घ्यायची आहे. BMC Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 18 वर्ष ते 38 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली गेली आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली गेली आहे सरकारी नियमानुसार. वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती अजून काळजीपूर्वक बघण्याकरिता उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून घ्यायचे आहे. BMC Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी एकूण 690 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि 690 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. शैक्षणिक पात्रता पदानुसार तुम्ही मूळ जाहिरात मध्ये सुद्धा बघू शकता खात्री करण्यासाठी याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. BMC Bharti 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्थापत्य अभियंता | 03 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठामधून |
ज्युनिअर इंजिनिअर (विद्युत/मेकॅनिकल) | 03 वर्षाचा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/आणि मेकॅनिकल डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठामधून |
बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया ही 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 डिसेंबर 2024 असे राहणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक च्या समोर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज लिंक ही 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. BMC Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. BMC Bharti 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका महत्त्वाचे तारखा
अर्ज करण्याची सुरुवात : 11 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. BMC Bharti 2024
ऑफिशियल जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक (11 नोव्हेंबर 2024 पासून सुरू) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Also Read :
-
Forest Guard Vacancy 2024 : वनविभागात 2024 साठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर !!
-
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सशस्त्र सेना मुंबई मध्ये नोकरीची संधी!!
-
South Western Railway Bharti 2024
-
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी “कंडक्टर” पदांची भरती..!
Hello,
I Am Founder OF TechTadaka.com