National Seed Corporation Bharti 2024 : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये भरती प्रक्रिया सुरू
National Seed Corporation Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 188 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी याप्रमाणे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर ठेवून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिराच्या समोर पर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि अर्ज करायचे आहे. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला आणि दररोज नवीन सरकारी नोकरीची जाहिरात बघत चला techtadaka.com
राष्ट्रीय बियाणे महामंडळ अर्ज शुल्क
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना आणि ओबीसी कॅटेगिरी च्या उमेदवारा 500/- रुपये अर्ज शुल्क असे दिले गेले आहे. मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. अर्ज शुल्क हे सर्व उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे. सर्व माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे.National Seed Corporation Bharti
राष्ट्रीय बियाणे महामंडळ वयोमर्यादा
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी वयोमर्यादा हे पदानुसार दिले गेले आहे मुळे उमेदवारांनी पदानुसार वयोमर्यादा बघण्याकरिता खाली दिलेले टेबल मध्ये वयोमर्यादा पदानुसार बघून घ्यायचे आहे. ओबीसी कॅटेगरी च्या उमेदवारांना 03 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना एससी/एसटी यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार आहे सरकारी नियमानुसार.
पदांचे नाव | वयोमर्यादा (खुल्या प्रवर्गासाठी) |
उपमहाव्यवस्थापक | 50 वर्ष |
सहाय्यक व्यवस्थापक | 30 वर्ष |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी | 27 वर्ष |
वरिष्ठ प्रशिक्षणार्थी | 27 वर्ष |
प्रशिक्षणार्थी | 27 वर्ष |
राष्ट्रीय बियाणे महामंडळ शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 रिक्त पदाची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 188 रिक्त पदांसाठी पदांची नावे हे उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी असे दिले गेले आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात व पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. मूळ जाहिरात कृपया वाचून घ्यायची आहे.National Seed Corporation Bharti
राष्ट्रीय बियाणे महामंडळ अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. या तारखेनंतर उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवून द्यायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. उमेदवार फक्त कोणत्याही एका पदासाठी अर्ज करू शकतो याची पण नोंद घ्यायची आहे. National Seed Corporation Bharti
राष्ट्रीय बियाणे महामंडळ निवड प्रक्रिया
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया माहिती बघून घ्यायची आहे.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ महत्त्वाचे तारखा आणि माहिती
अर्ज करण्याची सुरुवात : 26 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने झाली आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार केले जातील. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे अर्ज उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकार केली जाणार नाही याची पण नोंद उमेदवारांनी ठेवायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहे. National Seed Corporation Bharti
ऑफिशियल जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | इथे क्लिक करा |
National Seed Corporation Bharti
Hello,
I Am Founder OF TechTadaka.com