KTCL Goa Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी “कंडक्टर” पदांची भरती..!
KTCL Goa Bharti 2024 : कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी एकूण 70 रिक्त पदांची भरती करण्यात आली आहे व जाहिरात निघाली आहे आणि या 70 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे कंडक्टर असे दिले गेले आहे. कंडक्टर या पदासाठी शैक्षणिक पात्रता व संपूर्ण माहिती पदांनुसार बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 असे दिले गेले आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे गोवा राज्य असे राहणार आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांनाही खूप चांगली संधी मिळाली आहे नोकरी करण्याची त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करावे आणि चांगली नोकरी मिळवावी. सरकारी नोकरीच्या अशाच नवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत चला आणि व्हिजिट करत चला आणि दररोज नवीन सरकारी नोकरी बघत चला techtadaka.com.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अर्ज शुल्क
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क या भरती करिता लागणार नाही आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि अर्ज शुल्क बद्दल संपूर्ण माहिती विस्तार मध्ये बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचू शकता आणि अर्ज शुल्क बद्दल बघून घेऊ शकता. KTCL Goa Bharti 2024
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा वयोमर्यादा
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 45 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे. 45 वर्षा पेक्षा जास्त वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरविण्यात येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे आणि दिलेल्या वयोमर्यादानुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा शैक्षणिक पात्रता
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये एकूण 70 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे आणि या 70 वित्त पदांसाठी पदांचे नाव हे कंडक्टर असे आहे. कंडक्टर या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे गोवा राज्य असे राहणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे अर्ज करायचे आहे. KTCL Goa Bharti 2024
पदांचे नाव | कंडक्टर |
शैक्षणिक पात्रता | कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समतुल्य आणि त्यासोबतच कंडक्टर लायसन्स आणि बॅच गोवा ट्रान्सपोर्ट डायरेक्ट रेट मधून काढलेला पाहिजे. |
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा अर्ज प्रक्रिया
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 याप्रमाणे दिले गेले आहे उमेदवारांना या तारखेच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पोस्टद्वारे अर्ज पाठवून द्यायचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521.
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा निवड प्रक्रिया
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा मध्ये भरती होण्यासाठी निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफिशियल जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. KTCL Goa Bharti 2024
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा महत्त्वाचे तारखा आणि माहिती
अर्ज करण्याची सुरुवात : 08 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया या भरतीसाठी सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत उमेदवारांचे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे पाठवून द्यायचे आहे आणि ही उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली आहे. KTCL Goa Bharti 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ गोवा 403521
ऑफिशियल जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट लिंक | इथे क्लिक करा |
Hello,
I Am Founder OF TechTadaka.com